भारतातील पहिली Air Train; 2,000 कोटींचा खर्च, पण प्रवास करा फुकट, धावणार कुठे, स्टॉप तरी कोणते

First Air Train : भारतात लवकरच एअर ट्रेन धावणार आहे. त्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. पण यात्रेकरूना या प्रवासासाठी छदाम सुद्धा द्यावा लागणार नाही. प्रवाशी मोफत एअर ट्रेनचा प्रवास करु शकतील. कुठे सुरू होणार ही सेवा?

| Updated on: Oct 01, 2024 | 10:44 AM
देशात रेल्वेचे मजबूत जाळे विणलेले आहे. दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. लाखो रुळांवरून देशभरात ट्रेन धावतात. सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल, पॅसेंजर अशा ट्रेन देशभरात जातात.

1 / 6
पण प्रवाशांसाठी आता हवाई ट्रेन (Air Train) धावणार आहे. ही रेल्वे अत्यंत खास आणि आकर्षक असेल. ही देशातील पहिली आणि एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन हवेशी गप्पा मारेल. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल.

2 / 6
ही ट्रेन स्वयंचलित असेल. दिल्ली विमानतळावर कनेक्टिव्हिटी अजून प्रभावी करण्यासाठी तिचा वापर करण्यात येणार आहे. दिल्ली आतंरराष्ट्रीय विमानतळावर या एअर ट्रेनसाठी वेगवेगळे टर्मिनल उभारण्यात येतील. IGI एअरपोर्टच्या आता सर्व टर्मिनल या एअर ट्रेनला जोडलेले असतील. विमानतळावरील 1, 2 आणि 3 टर्मिनलच्या दरम्यान 7.5 किलोमीटरचा हा मार्ग असेल.

3 / 6
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) टर्मिनलच्या दरम्यान ऑटोमेटेड पीपल मु्व्हर म्हणजे एअर ट्रेनसाठीची तयारी केली आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत,  2027 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचा अंदाजित खर्च   2000 कोटी रुपये इतका आहे.

4 / 6
ही एअर ट्रेनची  T1, T2/3, एअरोसिटी आणि कार्गो सिटी येथे थांबे असतील. विशेष म्हणजे या ट्रेनसाठी प्रवाशांना एक छदाम पण खर्च करावा लागणार नाही. सध्या दिल्ली विमानतळावरून वर्षाला 7 कोटींहून अधिक प्रवाशी उड्डाण करतात. येत्या काही वर्षांत ही संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे टर्मिनल्सदरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी एअर ट्रेन महत्वाची असेल.

5 / 6
एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर लोकांच्या वेळेत मोठी बचत होईल. सध्या प्रवाशी एका टर्मिनलवरुन दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासाठी डीटीसी या शटल बसचा वापर करतात. एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

6 / 6
Follow us
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.