AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : अबबब… भंगार भूंगार नाहीच… बंगला म्हणजे बंगलाच… इंदोरीकरांचा टोलेजंग बंगला पाहून डोळेच दिपतील, Exclusive Photos पाहिले का?

महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे उच्चशिक्षित असून त्यांनी कीर्तन क्षेत्राला वेगळी ओळख दिली. त्यांची नर्म विनोदी शैली समाजाला प्रबोधित करते. त्यांच्या आलिशान घराची, पुरस्कार भिंतीची, सुंदर देवघराची आणि आधुनिक जीवनशैलीची खास झलक पाहू.

| Updated on: May 07, 2026 | 1:48 PM
Share
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांपैकी एक अशी इंदोरीकर महाराज यांची ओळख आहे. निवृत्ती काशिनाथ देशमुख असं इंदोरीकर  महाराजांचं मूळ नाव आहे. हे केवळ लोकप्रिय कीर्तनकार नाहीत, तर उच्चशिक्षितही आहेत. इंदोरीकर महाराज हे मूळचे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे आहेत. त्यामुळे गावाच्या नावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून सर्व ओळखतात. ( All Photos : Instagram/Social Media)

1 / 9
 इंदोरीकर महाराज चक्क सायन्सचे पदवीधर आहे. त्यांनी बीएस्सी तसेच बीएड केलंय. इंदोरीकर हे जर कीर्तनकार झाले नसते तर आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला नक्कीच आले असते. पण त्यांच्या कडे एवढ्या मोठ्या डिग्री असूनही त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला आणि अथक महेनत करत प्रसिद्ध झाले. ते नेहमी आपल्या  नर्म विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन करतात.  त्यांची ही नर्म विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली. आपल्या नर्म विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम ते करतात.

2 / 9
इंदोरीकर महाराजाचं सामाजिक निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सध्या समाजापुढं सुरू असलेल्या विविध प्रश्नांवर ते त्यांच्या किर्तनात आसूड ओढतात. त्यांच्या खास बोली आणि देही शैलीमुळे, हावभावामुळे किर्तनाकडे तरुणही वळतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, कुटुंबीय, घराबद्दल जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते.  इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं. त्यांची मुलगी, जावई, यांचं शि7ण, त्यांचा मुलगा काय करतो, इंदोरीकर महाराज यांच घरं कसं, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. त्यांच्या आलिशान घराचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

3 / 9
सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांच्या घराचा व्हिडीओ, फोटो समोर आले, व्हायरल झाले. हिरवीगार वनराई, फुलांची आरास... त्यात टुमदार बंगला, असं त्यांच्या घराचं स्वरूप असून या व्हिडीओवर अनेक लाइक्स , कमेंट्सही आल्या.

4 / 9
त्यांच्या घराच्या प्रवेशासाठी सुंदर लाकडी दरवाजा असून त्यावर खूप छान, नाजूक डिझाईन, कलाकुसर आहे. प्रवेशद्वारावर असलेलं  फुलांचं छानसं तोरणही येणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं.

5 / 9
इंदोरीकर महाराज यांचं घर हवेशीर, प्रकाशाने समृद्ध आणि ऐसपैस आहे. त्यांचा हॉलही मोठा असून घर सुखसुविधांनी युक्त असल्याचं समजतं.  धार्मिक वातावरण आणि आधुनिक जीवनशैली यांचा अनोखा संगम इंदोरीकरांच्या घरात दिसून येतो.

6 / 9
त्यांच्या घरातील चर्चेचा विषय, बाहेरील लोकांनाही जो भाग पाहण्याची उत्सुकता असते, तो म्हणजे  पुरस्कारांसाठी तयार करण्यात आलेली खास भिंत. इंदोरीकर महाराज अनेक दशकांपासून कीर्तन करत समाज प्रबोधन करतात, त्यादरम्यान त्यांचे आदर सत्कार होता, मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात येतं, ते पुरस्कार ठेवण्यासाठी ही विशेष भिंत तयार करण्यात आली आहे. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष या भागाकडे आवर्जून जातं.

7 / 9
त्यांच्या या आलिशान घरात एक खास खोली आहे ती देवघराची.  फुलांनी सजवलेलं हे देवघर पाहूनचं मन प्रसन्न होतं. विठूरायाची मूर्तीही येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतं.  यातूनच इंदोरीकर महाराज आणि कुटुंबियांची धार्मिक आस्था दिसते.

8 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरीकर महाराज यांचं घर दुमजली असून त्यात नव्या जुन्याचा संगम साधलेला आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे इथे प्रेमाने , आपुलकीने स्वागत केलं जातं. धार्मिक वातावरण तर घरात आहेच, पण आधुनिक सुख-सुविधा, सोयींनी देखील हे घर सज्ज आहे. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत.)

9 / 9
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल