AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza Luxury Home : सानिया मिर्झाच्या दुबईतील घरात रॉयल लूक, सलमान खानच्या गिफ्टनेही वेधलं लक्ष ; राजेशाही इंटीरियर पाहून व्हाल थक्क!

सानिया मिर्झाच्या दुबईतील आलिशान घराची सफर ! तिचा रॉयल ड्युप्लेक्स बंगला भव्य इंटेरियर, सोनेरी वॉलपेपर आणि अँटिक फर्निचरने सजलेला आहे. खाजगी पूल, मुलांसाठी खास खोली आणि सलमान खानने भेट दिलेलं चित्रं हे घराचे मुख्य आकर्षण आहे. तिच्या खेळाप्रमाणेच सानियाने तिचे घरही सौंदर्यपूर्णरीत्या सजवले आहे.

| Updated on: Sep 26, 2026 | 4:34 PM
Share
सानिया मिर्झा (Sania Mirza) ही टेनिसच्या विश्वातील मोठं , प्रसिद्ध नाव आहे.  आपल्या शानदार खेळाने तिने जगभरात भारताचं नाव उचावलं आहे. आता सानिया तिच्या मुलासह दुबईमध्ये राहते.

सानिया मिर्झा (Sania Mirza) ही टेनिसच्या विश्वातील मोठं , प्रसिद्ध नाव आहे. आपल्या शानदार खेळाने तिने जगभरात भारताचं नाव उचावलं आहे. आता सानिया तिच्या मुलासह दुबईमध्ये राहते.

1 / 9
अर्चना पूरण सिंहगने तिच्या व्लॉगमध्ये सानियाच्या घराची इनसाईड टूर दाखवली. राजेशाही इंटिरिअर, प्रायव्हेट पूल, मुलासाठी खास रूम यासह घरात अनेक आलिशान सुविधा आहेत.

अर्चना पूरण सिंहगने तिच्या व्लॉगमध्ये सानियाच्या घराची इनसाईड टूर दाखवली. राजेशाही इंटिरिअर, प्रायव्हेट पूल, मुलासाठी खास रूम यासह घरात अनेक आलिशान सुविधा आहेत.

2 / 9
सानियाच्या घराचं इंटिरिअर खूप रॉयल आहे.  घरात सोनेरी, पांढरा,. ऑफ-व्हाईट , पीच आणि रॉयल ब्लू अशा रंगाचा वापर करण्यात आला आहे.

सानियाच्या घराचं इंटिरिअर खूप रॉयल आहे. घरात सोनेरी, पांढरा,. ऑफ-व्हाईट , पीच आणि रॉयल ब्लू अशा रंगाचा वापर करण्यात आला आहे.

3 / 9
सानिया मिर्झाच्या घराच्या भिंतींवर गोल्डन वॉलपेपर लावण्यात आला आहे. खोलीच्या मध्यभागी मोठं झुंबर असून, त्यामुळे संपूर्ण खोलीला एखाद्या राजवाड्यासारखा रॉयल लुक मिळतो. अँटिक फर्निचर, सुंदर गालिचे आणि सोनेरी डिझाइन्समुळे घराची रॉयल थीम आणखी खुलून दिसते.

4 / 9
तिच्या घरात फॉर्मल आणि इनफॉर्मल असे दोन वेगवेगळे लिव्हिंग रूम आहेत. फॉर्मल लिव्हिंग रूमचा वापर पाहुण्यांसाठी केला जातो, तर इनफॉर्मल लिव्हिंग रूममध्ये कुटुंबातील सदस्य आरामात वेळ घालवतात. घराचं इंटीरियर मी स्वतः तयार केलं असं सानियाने सांगितलं.  आपल्या आवडीनुसार तिने प्रत्येक खोलीचे रंग, फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू निवडल्या आहेत.

5 / 9
सानियाच्या म्हणण्यानुसार, घर सजवणं ही तिची लपलेली खुबी किंवा आवड म्हणता येईल. त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची आवड आणि वैयक्तिक स्पर्श स्पष्टपणे दिसून येतो.

सानियाच्या म्हणण्यानुसार, घर सजवणं ही तिची लपलेली खुबी किंवा आवड म्हणता येईल. त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची आवड आणि वैयक्तिक स्पर्श स्पष्टपणे दिसून येतो.

6 / 9
सानियाच्या घरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे सलमान खानने तिला भेट म्हणून दिलेलं एक पेंटिंग. घरातील एका गेस्ट रूमच्या भिंतीवर नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीची अनेक पेंटिंग्स लावण्यात आली आहेत. सानियाने सांगितले की, ही पेंटिंग्स सलमान खानने तिच्यासाठी स्वतः बनवली होती.

7 / 9
सानियाचा वॉक-इन वॉर्डरोब खूप मोठा आणि व्यवस्थित आहे. त्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्स, शूज आणि बॅग्स ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे.

सानियाचा वॉक-इन वॉर्डरोब खूप मोठा आणि व्यवस्थित आहे. त्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्स, शूज आणि बॅग्स ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे.

8 / 9
घरात सानियाने आपल्या पुरस्कार आणि उपलब्धी जतन करण्यासाठीही खास जागा तयार केली आहे. येथे तिचे अनेक पुरस्कार आणि आयुष्यातील खास आठवणींशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

घरात सानियाने आपल्या पुरस्कार आणि उपलब्धी जतन करण्यासाठीही खास जागा तयार केली आहे. येथे तिचे अनेक पुरस्कार आणि आयुष्यातील खास आठवणींशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

9 / 9
Follow Us
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...