पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; गुरुजींकडून मिळाला खास आशिर्वाद

शिवा संसाराची कसोटी यशस्वीपणे पार करू शकेल का? शिवाला या नवीन आयुष्यात आशुच्या मैत्रीची साथ लाभेल का? शिवा-आशुचं लग्न झालंय हे कळल्यावर दिव्या काय करेल? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'शिवा' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होते.

| Updated on: Jul 10, 2024 | 12:37 PM
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचे सोहळे सुरुच आहेत आणि त्यातलीच एक परंपरा आहे ती म्हणजे नवदाम्पत्याचे देव दर्शन. आशु-शिवा सुद्धा मंदिरात देवदर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचवेळेस तिथे चंदन- दिव्याही येतात.

1 / 5
मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल जातो. पण आशू तिला सावरतो. इथे तर आशुने शिवाला सावरलं पण सीताईसमोर  शिवाची बाजू  कोण घेईल? तिच्या पाठीशी कोण उभं राहील?

मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल जातो. पण आशू तिला सावरतो. इथे तर आशुने शिवाला सावरलं पण सीताईसमोर शिवाची बाजू कोण घेईल? तिच्या पाठीशी कोण उभं राहील?

2 / 5
मंदिरात गोत्र विचारल्यावर शिवाची तारांबळ उडते आणि सीताईला शिवावर रागवायची अजून एक संधी मिळते. पण यावेळी भाऊ शिवाला सांभाळून घेतात. शिवाने पूजेसाठी बनवलेला प्रसाद उत्तम झाला आहे, असं गुरूजी सांगताच रामभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.

3 / 5
शिवाने पहिली परीक्षा पार केली म्हणून रामभाऊ तिचं कौतुक करतात. तर शिवा आणि आशुला एकत्र पाहून दिव्याची खूप चिडचिड होते. मंदिराच्या परिसरात गुरूजी भेटतात. गुरूजी दुर्गेच्या रूपातील सून मिळाली असं सर्वांसमोर सांगतात.

4 / 5
हीच मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य असल्याचं भाकीत खरं ठरल्याचं गुरूजी आठवण करून देतात आणि शिवाला बाजूला घेऊन दोघांमधले गैरसमज संपले की नातं एकदम सुंदर होईल असं सांगतात. शिवा आशुला मित्र बनून राहूयात असा सल्ला देते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ताम्हिणी घाटातील ट्रॅफीक जाम होऊनही धबधब्यासाठी पर्यटक जमले
ताम्हिणी घाटातील ट्रॅफीक जाम होऊनही धबधब्यासाठी पर्यटक जमले.
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान.
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.