AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iphone 16 च्या बजेटमध्ये येतील या शानदार स्कूटर, मायलेज-स्पीडही दमदार

Apple आयफोन 16 सीरीज लॉन्च झाली आहे. या फोनची जितकी किंमत आहे, त्यात तुम्ही स्कूटर विकत घेऊ शकता. iPhone 16 Pro Max ची किंमत भारतात 1,44,900 रुपये आहे. दीड लाख रुपयांच्या आत इथे कुठल्या-कुठल्या चांगल्या स्कूटर येऊ शकतात त्या जाणून घ्या.

| Updated on: Sep 11, 2024 | 2:57 PM
Share
TVS Jupiter 125 Mileage : टीवीएस जुपीटरची किंमत 73,700 रुपये आहे. ही स्कूटर CVT ऑटोमेटिक ट्रान्समिशन सोबत येते.  या स्कूटरच्या मायलेजबद्दल बोलायच झाल्यास 50 to 62 km/l  मायलेज मिळतो.  ही स्कूटर 5.1 लीटर फ्यूल टँक कॅपेसिटीसोबत येते. फुल टँकमध्ये ही स्कूटर  255 किलोमीटर पर्यंत पळू शकते.

1 / 5
TVS NTORQ 125 : या स्कूटरची सुरुवातीची किंमत 92,471 रुपये आहे.   XT मॉडलची किंमत 1,07,471 रुपये आहे. मायलेजबद्दल बोलायच झाल्यास 47 km/l  मायलेज मिळतो.

TVS NTORQ 125 : या स्कूटरची सुरुवातीची किंमत 92,471 रुपये आहे. XT मॉडलची किंमत 1,07,471 रुपये आहे. मायलेजबद्दल बोलायच झाल्यास 47 km/l मायलेज मिळतो.

2 / 5
Suzuki Access 125 : सुजुकी ऐक्सेस 125 चा मायलेज 45 kmpl आहे.  ड्रम अलॉय वेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायच झाल्यास याची एक्स शोरूम किंमत 79,899 रुपये आहे. ऑन-रोड किंमत 92,535 रुपये आहे.

Suzuki Access 125 : सुजुकी ऐक्सेस 125 चा मायलेज 45 kmpl आहे. ड्रम अलॉय वेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायच झाल्यास याची एक्स शोरूम किंमत 79,899 रुपये आहे. ऑन-रोड किंमत 92,535 रुपये आहे.

3 / 5
OLA S1 PRO : ओला एस वन प्रो ची सर्टिफाइड रेंज 195km आहे, 11kW चा पीक पावर आणि 120 km/h  टॉप स्पीड ऑफर करतो. ओलाच्या या  स्कूटरची किंमत 1,34,999 रुपये आहे.

OLA S1 PRO : ओला एस वन प्रो ची सर्टिफाइड रेंज 195km आहे, 11kW चा पीक पावर आणि 120 km/h टॉप स्पीड ऑफर करतो. ओलाच्या या स्कूटरची किंमत 1,34,999 रुपये आहे.

4 / 5
Chetak : चेतक स्कूटरची सुरुवातीची किंमत 99,998 रुपये आहे.  या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.88kwh बॅटरी मिळते. 123 km रेंज आणि 63kmph  टॉप स्पीड आहे.

Chetak : चेतक स्कूटरची सुरुवातीची किंमत 99,998 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.88kwh बॅटरी मिळते. 123 km रेंज आणि 63kmph टॉप स्पीड आहे.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.