AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Purple Cap : ऑक्शनमध्ये फक्त 30 लाखात विकत घेतलं, आता पर्पल कॅपच्या शर्यतीत बनला नंबर 1, स्टार गोलंदाजांना टाकलं मागे

IPL 2026 Purple Cap : आयपीएल या टुर्नामेंटमधून युवा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. भारताला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू हे या आयपीएलमधूनच गवसले आहेत. आता एक युवा वेगवान गोलंदाज कमाल करतोय.

| Updated on: Apr 23, 2026 | 2:51 PM
Share
आयपीएल 2026 मध्ये 32 व्या मॅचनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत एक मोठा बदल पहायला मिळतोय. सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत लखनऊ सुपर जायंट्सचा एक 24 वर्षाचा गोलंदाज पुढे निघून गेलाय. PTI

आयपीएल 2026 मध्ये 32 व्या मॅचनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत एक मोठा बदल पहायला मिळतोय. सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत लखनऊ सुपर जायंट्सचा एक 24 वर्षाचा गोलंदाज पुढे निघून गेलाय. PTI

1 / 5
लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे निघून गेलाय. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात प्रिन्स यादवने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 रन्स देऊन 2 विकेट काढल्या.  PTI

2 / 5
प्रिन्स यादव आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत एकूण सात सामने खेळला आहे. त्या दरम्यान त्याने 13 विकेट काढले. खास बाब म्हणजे त्याने गे विकेट 8.38 च्या इकॉनमीने काढले. अंशुल कंबोजने 13 विकेट्स काढल्या आहेत. पण इकॉनमीमुळे तो दुसऱ्या नंबरवर आहे. PTI

3 / 5
प्रिन्स यादवचा आयपीएलमधील हा दुसरा सीजन आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. प्रिन्स यादवला टीममध्ये घेण्यासाठी लखनऊच्या टीमने फक्त 30 लाख रुपये खर्च केले होते. PTI

4 / 5
प्रिन्स यादव मागच्या सीजनमध्ये 6 सामने खेळला. त्याने 9.85 इकॉनमीने 3 विकेट काढलेत. या सीजनमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. सतत चांगलं प्रदर्शन करतोय. PTI

प्रिन्स यादव मागच्या सीजनमध्ये 6 सामने खेळला. त्याने 9.85 इकॉनमीने 3 विकेट काढलेत. या सीजनमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. सतत चांगलं प्रदर्शन करतोय. PTI

5 / 5
Follow Us
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर