RR vs LSG IPL 2022: खेळत होते मिस्टर, पण चर्चा मात्र चहल-अश्विन-बटलरच्या बायकोची, एकदा त्यांच्या अदा तर बघा

IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकलय.

| Updated on: May 16, 2022 | 3:49 PM
IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकलय. रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सवर 24 धावांनी विजय मिळवला. लखनौचा हा सलग दुसरा पराभव आहे.

1 / 8
ऑरेंज कॅपचा मानकरी जोस बटलर या सामन्यात विशेष काही करु शकला नाही. पण गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलने दमदार गोलंदाजी केली. हा सामना सुरु असताना या खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये उपस्थित होते. खेळाडू आणि त्यांच्या टीमला हे कुटुंबीय चियर करत होते.

2 / 8
स्टँडमध्ये अश्विनची बायको प्रीति नारायण, चहलची बायको धनश्री वर्मा, बटलरची पत्नी लुसी उपस्थित होती. त्यांच्या ग्लॅमरस अदांमुळे कॅमेऱ्याची त्यांच्यावर नजर होती. प्रीति आपल्या दोन्ही मुलींसह स्टेडियममध्ये हजर होती.

3 / 8
लेग स्पिन्र युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. कॅमेरा तिच्याकडे वळल्यानंतर तिने सुंदर स्माइल दिली. तिने विजयाची विक्ट्री साइनही दाखवली. चहलने चार षटकात 42 धावा देत एक विकेट घेतला.

4 / 8
अश्विनची बायको प्रीति आणि त्याच्या दोन्ही मुलींनी स्माइलसह पोज दिली. अश्विनने या सामन्यात चार षटकात 24 धावा देऊन एक विकेट घेतला. त्याने कृणाल पंड्याची विकेट काढली. त्यामुळे दीपक हुड्डासोबत झालेली 63 धावांची भागीदारी मोडली

5 / 8
राजस्थानचा ओपनर जोस बटलरची बायको सुद्ध स्टनिंग लुकमध्ये दिसली. बटलरने या सामन्यात फक्त 4 धावा केल्या. बटलरने या सीजनमध्ये 13 सामन्यात 627 धावा केल्यात. सध्या ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे.

6 / 8
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 178 धावा केल्या. लखनौचा संघ फक्त 154 धावाच करु शकला. 24 धावांनी त्यांनी हा सामना गमावला.

7 / 8
राजस्थानचा प्लेऑफचा मार्ग थोडा सुकर झालाय, तर लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.