Ira Khan | नुपूर शिखरे याच्यावर इरा खान हिने केला प्रेमाचा वर्षाव, अत्यंत खास फोटो शेअर करत लिहिले…
इरा खान ही कायमच चर्चेत असते. इरा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इरा खान ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. पुढच्या वर्षी इरा खान हिचे लग्न नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
