AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Attack Iran : डायरेक्ट खामेनेईच्या घरावरच डागली मिसाईल्स, PHOTO मधून पहा इराणमधली भयानक परिस्थिती

Israel Attack Iran : आज सकाळी इस्रायलने इराणवर मिसाईल हल्ला केला. या ऑपरेशनमध्ये अमेरिका सुद्धा आहे. दोन्ही देशांनी मिळून इराण विरोधात कारवाई सुरु केलीय.

| Updated on: Feb 28, 2026 | 1:59 PM
Share
आज सकाळी इस्रायलने इराणवर मिसाईल हल्ला केला. या ऑपरेशनमध्ये अमेरिका सुद्धा आहे. दोन्ही देशांनी मिळून इराण विरोधात कारवाई सुरु केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार इराणच्या सुप्रीम लीडरचं घर आणि कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलय.  तेहरानच्या जम्हूरी स्ट्रीट परिसरात हल्ला झालाय. त्यावेळी अली खामेनेई तिथे नव्हता. (AP)

1 / 5
तेहरानमध्ये सतत स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणावाने टोक गाठलेलं असताना या युद्धाला सुरुवात झाली आहे. परिस्थिती वेगाने बिघडत चालली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इस्रायलने इराणच्या सुप्रीम लीडरच्या घराला आणि कार्यालयाला लक्ष्य केलय.  (AFP)

2 / 5
या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने संपूर्ण देशात एअर रेड सायरन वाजवून लोकांना सर्तक केलं. इराणकडून मिसाईल हल्ला होऊ शकतो. म्हणून नागरिकांना शेल्टर जवळच थांबण्यास सांगितलं आहे. (Reeuter)

या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने संपूर्ण देशात एअर रेड सायरन वाजवून लोकांना सर्तक केलं. इराणकडून मिसाईल हल्ला होऊ शकतो. म्हणून नागरिकांना शेल्टर जवळच थांबण्यास सांगितलं आहे. (Reeuter)

3 / 5
इराणची राजधानी तेहरानमधील मोबाईल नेटवर्क प्रभावित झाले आहेत. अनेक भागात कॉल लागणं शक्य नाहीय. इंटरनेट सेवा कधीही बंद केली जाऊ शकते असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. (Reuter)

इराणची राजधानी तेहरानमधील मोबाईल नेटवर्क प्रभावित झाले आहेत. अनेक भागात कॉल लागणं शक्य नाहीय. इंटरनेट सेवा कधीही बंद केली जाऊ शकते असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. (Reuter)

4 / 5
इराणी एक्सपर्ट मेहरान कामरावा यांनी सांगितलं की, इस्रायल बऱ्याच काळापासून अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होता. जे 2025 मध्ये झालं, तसचं इस्रायलने अमेरिकेला या युद्धात सहभागी होण्यासाठी भाग पाडलय असं कामरावा यांचं म्हणणं आहे. (AFP)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...