हत्तीची प्रतिमा घरात ठेवणं अत्यंत शुभ, पण हत्तीच्या रंगांचं महत्त्व काय? वास्तू काय सांगते
वास्तुशास्त्रात अनेक छोट्या - मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात हत्तीचं देखील महत्त्व सांगितलं आहे.हत्तीला शक्ती, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि स्थिरता येते असं मानलं जातं. हत्ती केवळ संपत्ती आणि समृद्धीचेच नाही तर सुरक्षितता आणि यशाचे देखील प्रतीक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
