AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामी पादुकांचा अद्भुत दैवी प्रवास; प्रेक्षक भारावले

या महिनाभरात प्रेक्षकांना स्वामींच्या पादुकांमुळे होणारे चमत्कार आणि भक्तांच्या जीवनाला मिळणारे दैवी अनुभव पाहायला मिळतील. अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय येत्या 27 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत पहायला मिळेल.

| Updated on: Jan 25, 2025 | 10:42 AM
Share
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे. स्वामी चरणपादुकांचा दैवी अध्याय सध्या 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सुरु आहे आणि आता याच शृंखलेत अजून एक अध्याय जोडला जाणार आहे.

1 / 6
येत्या आठवड्यात श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या अध्यायातला महत्वाचा टप्पा या आठवड्यात सादर होतो आहे. स्वामी चरणपादुका जशा पिढ्यानपिढ्या पुजल्या जातात, तशाच ज्या घरात त्यांची पूजा थांबते तेव्हा त्या योग्य व्यक्तीच्या हाती जातात.

2 / 6
स्वामींच्या पादुकांचा हा दैवी प्रवास विलक्षण रंजक असून त्यापाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते.

स्वामींच्या पादुकांचा हा दैवी प्रवास विलक्षण रंजक असून त्यापाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते.

3 / 6
प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून पहावी अशी ही गोष्ट चरणपादुकांच्या अध्यायातल्या अज्ञात अशा पैलूवर प्रकाश टाकते. "अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही," स्वामींच्या या शब्दांना प्रत्येक भागात उजाळा मिळत आहे.

4 / 6
या अध्यायाची सुरुवात आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीने झाली. यानंतर नव्या परंपरेचा आरंभ झाला, ज्यात स्वामी मुखवट्याचा महिमा उलगडला.

या अध्यायाची सुरुवात आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीने झाली. यानंतर नव्या परंपरेचा आरंभ झाला, ज्यात स्वामी मुखवट्याचा महिमा उलगडला.

5 / 6
स्वामींच्या मुखवटा - पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिशाच्च सावली दूर होते आणि देवकीला पुत्रसुख प्राप्त होते. आता या स्वामी पादुकांनी सोपान आणि अवंती या भक्तांचा कसा उद्धार होणार आणि पुढे मालिकेला कुठलं रंजक वळण येणार हे मालिकेत पुढे पहायला मिळेल.

6 / 6
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला