AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने-चांदीचा युटर्न; जळगावच्या सराफा बाजारात दर वधारले

Jalgaon Gold And Silver Price Today : एका दिवसाच्या घसरणीनंतर सुवर्णनगरीत सोने आणि चांदीने युटर्न घेतला. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोन्यासह चांदीचा भाव वधारला. काय आहेत आता किंमती?

| Updated on: Apr 10, 2025 | 1:42 PM
Share
एका दिवसाच्या घसरणीनंतर सुवर्णनगरीत सोने आणि चांदीने युटर्न घेतला.  जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे,

एका दिवसाच्या घसरणीनंतर सुवर्णनगरीत सोने आणि चांदीने युटर्न घेतला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे,

1 / 5
आज जळगाव येथील सुवर्णपेठेत सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली.

आज जळगाव येथील सुवर्णपेठेत सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली.

2 / 5
सोन्याचे दर आज जीएसटीसह 94 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहे तर चांदीचे दर 96 हजार 820 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याचे दर आज जीएसटीसह 94 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहे तर चांदीचे दर 96 हजार 820 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
गेल्या आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसात सोने दरात मोठी घसरण झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसात सोने दरात मोठी घसरण झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.

4 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांचा धोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम होत आहे

डोनाल्ड ट्रम्प यांचा धोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम होत आहे

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा