AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor: व्हाईट रंगाच्या आऊटफीट मधील जान्हवीचा ‘बोल्ड’ अंदाज

व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास जान्हवी कपूरने तिचा बॉलीवूड प्रवास इशान खट्टरसोबत 2018 साली धडक चित्रपटातून सुरू केला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 18, 2022 | 7:05 PM
Share
बॉलीवूड  इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी  जान्हवी कपूर एक आहे. तिने बॉलीवूडमध्ये  आपल्या साधेपणाने आणि दमदार अभिनयाने  वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी जान्हवी अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांना  घायाळ करताना दिसते.

1 / 5
पुन्हा एकदा जान्हवीच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची बोल्ड स्टाइल पाहून चाहते हैराण झाले आहे.

पुन्हा एकदा जान्हवीच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची बोल्ड स्टाइल पाहून चाहते हैराण झाले आहे.

2 / 5
जान्हवीने  इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. जान्हवीचे  बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत

जान्हवीने इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. जान्हवीचे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत

3 / 5
जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून  लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. मनाने खूप गोड आणि चेहऱ्याने अतिशय निरागस जान्हवी  हे फोटो पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. मनाने खूप गोड आणि चेहऱ्याने अतिशय निरागस जान्हवी हे फोटो पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

4 / 5
व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास  जान्हवी कपूरने तिचा बॉलीवूड प्रवास इशान खट्टरसोबत 2018 साली धडक चित्रपटातून सुरू केला. यानंतर  तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास जान्हवी कपूरने तिचा बॉलीवूड प्रवास इशान खट्टरसोबत 2018 साली धडक चित्रपटातून सुरू केला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान