PHOTO | ‘यॉर्कर किंग’ आणि ‘स्टार’ अँकर लग्नबेडीत, जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन विवाहबद्ध

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.

Mar 15, 2021 | 4:06 PM
sanjay patil

|

Mar 15, 2021 | 4:06 PM

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) विवाहबद्ध झाला आहे.

1 / 4
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.

2 / 4
संजना ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटेटर आहे. ती सध्या स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. संजनाने आतापर्यंत अनेक कार्यक्रम होस्ट केले आहेत.  संजना स्पिलिट्सविला या  रिअॅलिटी शोच्या 7 व्या मोसमातही सहभागी झाली होती. तसेच संजनाने 2014 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं.

3 / 4
जसप्रीत बुमराहने विवाहासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून आणि टी 20 मालिकेतून माघार घेतली होती.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें