Jaya Ekadashi 2022 | टाळ मृदुंगाच्या गजरात श्री विठ्ठल नामाचा जयघोष, माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिराला फुलांची आरास

माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागांना आरास करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 12, 2022 | 7:59 AM
माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडु  ,आष्टर ,ग्लेंडर ,  केशरी झेंडु , निळ्या रंगाचा ब्ल्यु डेझी ,पिवळा झेंडु  ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड  अशा विविध आकर्षक अशा  फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.

1 / 6
विविध रंगाच्या  फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे  यांनी केली आहे.

2 / 6
 माघशुध्द जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची महापुजा संपन्न झाली आहे. मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापुजा केली.

3 / 6
 कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर भरणारी ही पहिलीच  माघीवारी असल्याने. माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास तीन लाख भाविक आज पंढरीत दाखल झाले आहे.

4 / 6
 हिंदू धर्मात प्रत्येक व्रताला विशेष महत्त्व आहे, या यादीत एकादशी व्रताचा समावेश आहे . हिंदू कॅलेंडरनुसार, माघ (Magh) महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भाविक जया एकादशीचे व्रत करतात . या वर्षी 2022 मध्ये, जया एकादशीचे व्रत फेब्रुवारीचे 12 सजरा करण्यात येत आहे.

5 / 6
 2022 मध्ये माघ शुक्ल एकादशी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:52 पासून सुरू होत आहे, जी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:27 पर्यंत चालणार आहे. अशा स्थितीत 12 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:58 पर्यंत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.