‘जीव झाला येडापिसा’च्या सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. 'सिद्धी’ अर्थात विदुलाच्या या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते पुन्हा एकदा ‘जीव झाला येडापिसा’ म्हणत आहेत.
Apr 22, 2021 | 1:02 PM
‘जीव झाला येडापिसा’च्या सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
1 / 6
निरागस, भोळी सिद्धी साकारत असलेल्या अभिनेत्री विदुला चौगुलेचे (Vidula Chougule) सोशल मीडिया फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे.
2 / 6
मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे.
3 / 6
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या विदुलाचा हटके अंदाज नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळतो.
4 / 6
नुकतेच तिने स्टायलिश अंदाजात केलेल्या एका फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5 / 6
सध्या ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका जरी ऑफ एअर गेली असली, तरी ‘सिद्धी’ अर्थात विदुलाच्या या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते पुन्हा एकदा ‘जीव झाला येडापिसा’ म्हणत आहेत.