AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 व्या वयातच PF पेन्शन कशी घ्यायची, EPFO चे नियम काय जाणा

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक लवकर निवृत्ती घेण्याच्या विचारात असतात. मात्र, खाजगी नोकरीत असणारे देखील आता 50 वयात निवृत्त होऊन पेन्शन मिळवू शकतात. काय आहे अटी पाहूयात...

| Updated on: Feb 19, 2026 | 6:37 PM
Share
जर तुम्ही प्रायव्हेट नोकरी करत आहात आणि EPS अकाऊंट आहे, तर तुम्ही 50 व्या वर्षातही पेन्शन घेऊ शकता. मात्र, दहा वर्षांची सेवा आणि काही अटींची पूर्तता करावी लागते. चला तर पाहूयात कपात, फॉर्म आणि संपूर्ण प्रक्रिया

1 / 6
EPF आणि EPS काय आहे ? प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी EPF रिटायरमेंट सेव्हींगचा मार्ग आहे.   EPF सदस्य झाल्यानंतर तुम्ही स्वत:च EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य बनता. निवृत्तीनंतरही या योजनेंतर्गतही मासिक पेन्शन मिळते.

2 / 6
पेन्शनसाठी आवश्यक अटी - EPS अंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण व्हायला लागते. निवृत्तीचे वय 58 वर्षे असते. कमाल पेन्शन योग्य सेवा ३५ वर्षांची मानली जाते.१० वर्षे पूर्ण झाली तर तुम्हाला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळतो.

3 / 6
50 व्या वर्षी पेन्शन कशी मिळवावी - जर तुमचे वय ५० वर्षे झाली असली तरी तुम्ही अर्ली पेन्शन घेऊ शकता. परंतू ५८ वर्षांच्या आत पेन्शन घेतल्यास दर वर्षी ४ टक्के कपात गेली जातात. ५० व्या वर्षी पेन्शन घेतल्यानंतर २५ टक्के रक्कम कमी होऊ शकते.

4 / 6
किती मिळते पेन्शन -ईपीएस नियमांनुसार,कमाल पेन्शनयोग्य वेतन १५,००० रुपये मानले जाते.त्याआधारे कमाल पेन्शन सुमारे १२५० रुपये मानली जाते.वास्तविक पेन्शन तुमच्या सेवेचा कालावधीवर अलंबून असते.

किती मिळते पेन्शन -ईपीएस नियमांनुसार,कमाल पेन्शनयोग्य वेतन १५,००० रुपये मानले जाते.त्याआधारे कमाल पेन्शन सुमारे १२५० रुपये मानली जाते.वास्तविक पेन्शन तुमच्या सेवेचा कालावधीवर अलंबून असते.

5 / 6
आवश्यक फॉर्म आणि प्रक्रिया - वयाच्या ५८ व्या वर्षी पेन्शन दाव्यांसाठी, फॉर्म १०डी भरणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये, फॉर्म १० सी देखील आवश्यक असू शकते. जर तुम्ही नोकरी बदलली तर तुमचा सेवा कालावधी पुढे नेण्यासाठी पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र मिळवा.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...