AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये! पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावली आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी नको ते घडलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने गमावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा फॉर्म नसल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे खेळाडूंबाबतही चिंता वाढली आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 3:44 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी फार दिवस उरले नाहीत. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाची चिंता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला  नजर लागल्याचं दिसत आहे. या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया तीन दिग्गज वेगवान गोलंदाजाशिवाय उतरण्याची शक्यता वाढली आहे. (Photo: Getty Images)

1 / 5
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. तर जोश हेझलवूडबाबतही अशीच काहीशी बातमी समोर आली आहे. (Photo: Getty Images)

डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. तर जोश हेझलवूडबाबतही अशीच काहीशी बातमी समोर आली आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला टाचेची दुखापत जाणवत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातचं असून सिडनीत रिहॅबिलिटेशनमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या साखळी फेरीत खेळणं कठीण दिसत आहे.  (Photo: PTI)

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला टाचेची दुखापत जाणवत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातचं असून सिडनीत रिहॅबिलिटेशनमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या साखळी फेरीत खेळणं कठीण दिसत आहे. (Photo: PTI)

3 / 5
हेझलवूड मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑक्टोबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. श्रीलंकेत होणाऱ्या साखळी फेरीत परतेल अशी आशा होती, मात्र आता कठीण दिसत आहे.  (Photo: PTI)

4 / 5
हेझलवूडची दुखापत पाहता ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने वेगवान गोलंदाज शॉन एबटला संघात निवडलं आहे. पण सध्या तरी एबट हा राखीव खेळाडू म्हणून असेल. मुख्य संघाचा भाग नसेल.  (Photo: PTI)

हेझलवूडची दुखापत पाहता ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने वेगवान गोलंदाज शॉन एबटला संघात निवडलं आहे. पण सध्या तरी एबट हा राखीव खेळाडू म्हणून असेल. मुख्य संघाचा भाग नसेल. (Photo: PTI)

5 / 5
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट.
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर.
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल.
विमानात 6 जण असल्याची नोंद नाही; उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती
विमानात 6 जण असल्याची नोंद नाही; उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती.