AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दृश्यम 2’ फेम सेलिब्रिटीच्या घरी लवकरच हलणार पाळणा

'दृश्यम 2' या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. पत्नी शिवालिकाने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 3:14 PM
Share
अजय देवगण, तब्बू यांच्या भूमिका असलेला 'दृश्यम 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शिक अभिषेक पाठक लवकरच त्याच्या आयुष्याच्या एका प्रवासाची सुरुवात करणार आहे. अभिषेकची पत्नी गरोदर असून त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

1 / 5
'खुदा हाफिद' फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'खुदा हाफिद' फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
शिवालिकाचं डोहाळे जेवण अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडलं. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. शिवालिकाने पती अभिषेक पाठकसोबत खास फोटोशूटसुद्धा केलं.

शिवालिकाचं डोहाळे जेवण अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडलं. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. शिवालिकाने पती अभिषेक पाठकसोबत खास फोटोशूटसुद्धा केलं.

3 / 5
शिवालिकाने काही वर्षांच्या डेटिंगनंतर 2023 मध्ये दिग्दर्शक अभिषेक पाठकशी लग्न केलं. अभिषेक हा 'दृश्यम 2' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक आहे. त्याने 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा 2', 'सेक्शन 375' यांसारख्या चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे.

4 / 5
शिवालिका आणि अभिषेकच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या दोघांना फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवालिका आणि अभिषेकच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या दोघांना फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा