गणेशोत्सवात कपूर कुटुंबीय एकत्र; चिमुकल्या राहाने वेधलं सर्वांचं लक्ष
संपूर्ण कपूर कुटुंबाने एकत्र येत गणेशोत्सव साजरा केला. त्याचे फोटो अभिनेत्री करिश्मा कपूरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमधील चिमुकल्या राहाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या फोटोंमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब पहायला मिळतंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..
