सावत्र मुलगी सारा अली खानच्या वाढदिवशी करीना कपूरची अशी पोस्ट; म्हणाली ‘भोपळ्याची..’
अभिनेत्री सारा अली खानचा आज (12 ऑगस्ट) वाढदिवस असून यानिमित्त तिची सावत्र आई करीना कपूर खानने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. सैफ आणि साराचा एकत्र फोटो पोस्ट करत तिने साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
