‘लोलो’ आणि ‘बेबो’, करिश्मा-करीनाची ही टोपणनावं कशी पडली ? वाचा मजेशीर किस्सा

Karisma Kapoor Nick Name : करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांचं टोपणनाव खूपच वेगळं आणि विचित्र आहे. या दोन बहिणींना त्यांचं टोपणनाव कोणी दिले हे तुम्हाला माहिती आहे का ?

| Updated on: May 09, 2024 | 3:07 PM
करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री. तिने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य केले. करिश्मा ही 'लोलो' या नावानेही प्रसिद्ध आहे, तर करिश्माची धाकटी बहीण करिनाही आघाडीची अभिनेत्री असून तिचं टोपणनाव बेबो आहे. पण या अनोख्या टोपणनावांमागील किस्सा तुम्हाला माहीत आहे का? ( photo : Social media)

1 / 5
एका कार्यक्रमातील संभाषणादरम्यान, करिश्मा कपूरने तिच्या 'लोलो' टोपणनावाबद्दल खुलासा केला. तिची आई, बबिता कपूर, या  इटालियन अभिनेत्री, मॉडेल आणि फोटो जर्नलिस्ट, जीना लोलोब्रिगिडा यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. याशिवाय सिंधी असल्यामुळे करिश्माची आई 'लोलो लोली' नावाचा गोड पदार्थ बनवत असे आणि त्यामुळे करिश्माला लोलो हे नाव पडले.

2 / 5
पण तिची बहीण करीना हिला बेबो नाव कसं मिळालं ? त्यावर करिश्मा म्हणाली की करीना लहान होती, एक बेबी. म्हणून तिला माझे बाबा  'बेबो' असं म्हणायला लागले. त्यामुळे आमचं नाव लोलो आणि बेबो असं झालं.

पण तिची बहीण करीना हिला बेबो नाव कसं मिळालं ? त्यावर करिश्मा म्हणाली की करीना लहान होती, एक बेबी. म्हणून तिला माझे बाबा 'बेबो' असं म्हणायला लागले. त्यामुळे आमचं नाव लोलो आणि बेबो असं झालं.

3 / 5
करिश्मा कपूर नुकतीच 'मर्डर मुबारक' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, संजय कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

करिश्मा कपूर नुकतीच 'मर्डर मुबारक' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, संजय कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

4 / 5
कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांना डब्बू, चिंटू , चिपू अशी टोपणनावं होती. त्यात करिश्मा-करिनाच्या नावाचाही समावेश झाला.

कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांना डब्बू, चिंटू , चिपू अशी टोपणनावं होती. त्यात करिश्मा-करिनाच्या नावाचाही समावेश झाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.