AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विराट’ विजयाला गालबोट, बंगळुरूच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी, धक्कादायक फोटो समोर!

बंगळुरूमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती. आयपीएलच्या बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला.

| Updated on: Jun 04, 2025 | 6:04 PM
Share
बंगळुरू शहरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बंगळुरू संघाचे संपूर्ण खेळाडू उपस्थित होते. दरम्यान, याच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

1 / 5
या चेंगराचेंगरीत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय. अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार केला. मात्र गर्दीवरील नियंत्रण सुटल्याने ही चेंगराचेंगरी झाली.

2 / 5
या चेंगराचेंगरीत बाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्या आहेत. तर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 15 ते 20 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे.

या चेंगराचेंगरीत बाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्या आहेत. तर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 15 ते 20 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 / 5
दरम्यान, एकीकडे चेंगराचेंगरी झाली असली तरी दुसरीकडे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मात्र खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान, एकीकडे चेंगराचेंगरी झाली असली तरी दुसरीकडे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मात्र खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे.

4 / 5
या चेंगराचेंगरीचे काही हृदयविदारक फोटो समोर आले आहेत. मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे लोकांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. चेंगराचेंगरीत काही काही लोकांना तुडवण्यात आले आहे. त्यामुळे यात अनेकजण जखमी झाले आहेत.

5 / 5
Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत