Kashi Vishwanath Corridor:डमरूच्या निनादात काशी विश्वानाथ धामच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाचा शाही सोहळा, पाहा फोटो

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतील काशी येथे कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिरात मोदी जवळपास 20 मिनिटे होते.

| Updated on: Dec 13, 2021 | 2:42 PM
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतील काशी येथे कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिरात मोदी जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विश्वानाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे.

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली. तसेच पवित्र गंगेतील जल सोबतही घेतलं.

2 / 6
यावेळी पंतप्रधान 339 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या काशी विश्वानाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत. याप्रसंगी 151 डमरू वादक डमरू वाजवून मोदींचं भव्य स्वागत करणार आहेत. त्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी हे बरेका गेस्ट हाऊसला जाणार आहेत.

3 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. वाराणासी एअरपोर्टवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. वाराणासी एअरपोर्टवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं.

4 / 6
देशविदेशातील भाविकांची सोय व्हावी आणि पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र बनावं म्हणून काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

5 / 6
काशी विश्वनाथ धाम आपल्या परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है... असे भाष्य नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

काशी विश्वनाथ धाम आपल्या परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है... असे भाष्य नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.