Marathi News » Photo gallery » Katrina kaif and vicky kaushal mehendi ceremony photos goes viral do check
Katrina and Vicky Mehendi Photos | ‘मेहेंदी लगाके रखना डोली सजाके सखना’, क्यूट प्रपोज करत , विकी कॅटरिनाने शेअर केले मेहेंदीचे फोटो
विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला होता, आता दोघांनीही मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला होता, आता दोघांनीही मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
1 / 7
विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे गुरुवारी लग्न झाले. दोघांनी लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली.
2 / 7
आता विकी आणि कॅटरिनाने मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना दोघांनी एकच कॅप्शन लिहिले आहे ते म्हणजे ‘मेहेंदी ता सजदी ते नच्चे सारे तब्बार ’.
3 / 7
कॅटरिना कैफने मेहेंदीच्या दिवशी राजस्थानी लेहेंगा परिधान केला होता. यासोबत तिने पिवळ्या रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या हातावर सुंदर मेहंदीही होती.
4 / 7
मेहेंदीच्या कार्यक्रमात कॅटरिना कैफ आपल्या सारऱ्यांसोबत डान्स करतानाही पाहायला मिळाली.
5 / 7
दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
6 / 7
दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.