AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: सिया-चेतनचं आता काही खरं नाही! पोलिसांकडे मोठा पुरावा, नवी अपडेट काय?

Ketan Agarwal Case: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता सिया आणि चेतनचं काही खरं नाही. नवी अपडेट नेमकी काय? जाणून घ्या...

| Updated on: Jul 04, 2026 | 4:13 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. केतनची लोहगडावरुन ढकलून होणारी पत्नी सियाने हत्या केली. ही हत्या करण्यासाठी सियाला तिचा प्रेमी केतन अग्रवालने मदत केली. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी आणि धक्कादायक माहिती दिली आहे.

1 / 5
सिया आणि चेतन दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आता चौकशी दरम्यान सिया आणि चेतनने मोठी कबूली दिली आहे.

सिया आणि चेतन दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आता चौकशी दरम्यान सिया आणि चेतनने मोठी कबूली दिली आहे.

2 / 5
होय आम्हीच केतनचा खून केला.. अशी कबुली सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पोलिसांना दिली आहे. त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी आणि माझा प्रियकर चेतन याने मिळून केतनचा खून केला असे सिया थेट म्हणाली.

3 / 5
केतन अग्रवालला संपवल्यानंतर आपलं लग्न होणारच नाही असं सियाला वाटलं. म्हणून सियाने केतनची हत्या केली. सियाने याबाबत थेट पोलीसांकडे कबुली दिली आहे.

केतन अग्रवालला संपवल्यानंतर आपलं लग्न होणारच नाही असं सियाला वाटलं. म्हणून सियाने केतनची हत्या केली. सियाने याबाबत थेट पोलीसांकडे कबुली दिली आहे.

4 / 5
स्पॉट सीन रिक्रियेशन दरम्यानच पोलिसांनी दोघांकडून खुनाची कबुली जबाब घेतला आहे. आता पोलिसांकडे केतन अग्रवाल प्रकरणात मोठा पुरावा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

स्पॉट सीन रिक्रियेशन दरम्यानच पोलिसांनी दोघांकडून खुनाची कबुली जबाब घेतला आहे. आता पोलिसांकडे केतन अग्रवाल प्रकरणात मोठा पुरावा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ