AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani | कियारा अडवाणी हिने वाढवला इंटरनेटचा पारा, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जबरदस्त लूक, चाहते थेट म्हणाले

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत दिसत आहे. कियारा अडवाणी हिला काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीची जोडी प्रेक्षकांना आवडली.

| Updated on: Aug 19, 2023 | 7:57 PM
Share
कियारा अडवाणी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. कियारा अडवाणी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कियारा नेहमीच खास फोटो शेअर करते.

कियारा अडवाणी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. कियारा अडवाणी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कियारा नेहमीच खास फोटो शेअर करते.

1 / 5
नुकताच कियारा अडवाणी हिने अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कियारा अडवाणी हिचा हा लूक पाहून आता चाहत्यांची झोपच उडाल्याचे बघायला मिळत आहे.

नुकताच कियारा अडवाणी हिने अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कियारा अडवाणी हिचा हा लूक पाहून आता चाहत्यांची झोपच उडाल्याचे बघायला मिळत आहे.

2 / 5
कियारा अडवाणी हिने हे खास फोटोशूट ब्लॅक कट-आउट गाऊनमध्ये केले आहे. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये कियारा  अडवाणी हिचा बोल्ड लूक दिसत आहे.

कियारा अडवाणी हिने हे खास फोटोशूट ब्लॅक कट-आउट गाऊनमध्ये केले आहे. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये कियारा अडवाणी हिचा बोल्ड लूक दिसत आहे.

3 / 5
चाहत्यांना कियारा अडवाणी हिचे हे फोटोशूट जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना कियारा अडवाणी हिचे हे फोटोशूट जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

4 / 5
एकाने कियारा अडवाणी हिच्या या फोटोवर कमेंट करत थेट नॅशनल क्रश म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला.

एकाने कियारा अडवाणी हिच्या या फोटोवर कमेंट करत थेट नॅशनल क्रश म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?