सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात अभिनेत्री पूजा हेगडे हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता देखील अभिनेत्री चर्चेत आली आहे. पूजाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 30, 2024 | 3:49 PM
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
पूजा हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पूजा हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्री पूजा हेगडे हिने फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. आज पूजा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

अभिनेत्री पूजा हेगडे हिने फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. आज पूजा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

3 / 5
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

4 / 5
पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हिची चर्चा रंगली आहे.

पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हिची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow us
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.