यंदाच्या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण कुठे दिसणार आणि त्याचा वेळ जाणून घ्या
यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी दिसणार असून लोकांमध्ये याबद्दल क्रेझ आहे. सूर्यग्रहणाच्या दरम्यान मोठे बदल होताना दिसतात. हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.59 ला सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3.23 पर्यंत चालेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
