AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोण होतीस तू.. काय झालीस तू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; युगची धमाकेदार एण्ट्री

युग आणि कावेरीची मालिकेत नेमकी भेट कशी होते हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'कोण होतीस तू...काय झालीस तू' ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 28, 2025 | 8:59 AM
Share
स्टार  प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू.. काय झालीस तू' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. एकीकडे यशला गमावल्याचं दु:ख असताना घरच्यांपासून हे सत्य लवपण्याची धडपड कावेरीला करावी लागतेय.

1 / 5
अशातच यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची मालिकेत एण्ट्री होणार आहे. युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी दोघांचाही स्वभाव मात्र खूप वेगळा आहे. यश जितका समंजस आणि प्रेमळ होता अगदी त्याच्या उलट युग आहे.

अशातच यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची मालिकेत एण्ट्री होणार आहे. युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी दोघांचाही स्वभाव मात्र खूप वेगळा आहे. यश जितका समंजस आणि प्रेमळ होता अगदी त्याच्या उलट युग आहे.

2 / 5
युग पूर्णपणे फिल्मी आहे. तो स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. स्वत:च्याच जगात रमणारा. पैश्यासाठी तो प्रचंड लालसी आहे आणि ते मिळवण्य़ासाठी तो काहीही करु शकतो.

युग पूर्णपणे फिल्मी आहे. तो स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. स्वत:च्याच जगात रमणारा. पैश्यासाठी तो प्रचंड लालसी आहे आणि ते मिळवण्य़ासाठी तो काहीही करु शकतो.

3 / 5
अभिनेता मंदार जाधव एकाच मालिकेत या दुहेरी रुपात दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, "मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारणार आहे. यश या पात्राच्या पूर्णपणे विरोधी असं हे युगचं पात्र असणार आहे. त्याचा लूक, बोलण्याची स्टाईल सगळंच वेगळं आहे."

4 / 5
"वेगवेगळी पात्र साकारायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. एकाच मालिकेता आता या दुहेरी भूमिका मी साकारणार आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. यश आणि कावेरी या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. मी साकारत असलेली युग ही भूमिका देखिल प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे," असा विश्वास त्याने व्यक्त केला.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...