AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’मधील कलाकार सध्या काय करतात? कसे दिसतात पाहा

शाहरुख खानने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यामधील एक म्हणजे Kuch Kuch Hota Hai. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २७ वर्षे झाली आहेत. आता या चित्रपटातील कलाकार कुठे आहेत आणि काय करतात जाणून घ्या...

| Updated on: Oct 19, 2025 | 1:59 PM
Share
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान गेल्या ३ दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अभिनेता इंडस्ट्रीचा किंग म्हणून ओळखला जाता. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, पण काही चित्रपट असे आहेत जे प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटांनी शाहरुखला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

1 / 7
यापैकी एक चित्रपट आहे ‘कुछ कुछ होता है’. या चित्रपटात शाहरुख खानची मुख्य भूमिका होती आणि त्यात सलमान खान सपोर्टिंग भूमिकेत दिसला होता. चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती तर राणी मुखर्जी सपोर्टिंग भूमिकेत होती. चित्रपटातील इतर कलाकारही खूप चर्चेत होते.

2 / 7
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपट त्या काळातील मोठा ब्लॉकबस्टर होता. चित्रपटातील मुख्य भूमिकेतील कलाकार शाहरुख, काजोल, सलमान, अनुपम खेर आणि राणी मुखर्जीबद्दल तुम्हाला माहितीच असेल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चित्रपटातील इतर महत्त्वाचे कलाकार आता कुठे आहेत आणि काय करत आहेत.

3 / 7
सना सईदने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात अंजलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्या काळात ती खूप प्रसिद्ध झाली होती. आता अभिनेत्री मोठी झाली आहे आणि टीव्हीच्या जगाशी जोडली गेली आहे. ती ३७ वर्षांची झाली आहे. तिने ‘सात फेरे’, ‘साजन घर जाना है’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘ये है आशिकी’ आणि ‘लाल इश्क’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

4 / 7
परजान दस्तूरने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात सरदार मुलाची भूमिका साकारली होती. लहान वयात आपल्या अभिनयाने आणि गोंडसपणा दाखवून त्याने सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर तो ‘मोहब्बतें’, ‘जुबीदा’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘सिकंदर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. २०१० मध्ये ब्रेक घेतल्यानंतर तो इंडस्ट्रीतून गायब झाला आहे. तो एक लेखकही आहे. परजान आता ३३ वर्षांचा झाला आहे.

5 / 7
फरीदा जलालने चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या इंडस्ट्रीतील सर्वोत्तम सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांची प्रत्येक भूमिका गाजली. या चित्रपटात त्यांनी मिसेस खन्नाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री आता ७५ वर्षांची झाली आहे.

6 / 7
अर्चना पूरण सिंहला तर सर्व कपिल शर्मा शोमुळे परिचितच आहेत. पण अभिनेत्रीने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात मिसेस ब्रेगांजाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री आता ६३ वर्षांची झाली आहे आणि कपिल शर्मा शोचा भाग आहे.

7 / 7
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?