नवी Lamborghini कार पुढच्या महिन्यात होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खासियत

Lamborghini Urus S: लक्झरी कार निर्मात कंपनी लॅम्बोर्गिनीच्या गाड्यांबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये लॅम्बोर्गिनी उरुस एस मॉडेल सप्टेंबर 2022 मध्ये सादर केलं होतं. आता भारतात हे मॉडेल 13 एप्रिलला लाँच केलं जाणार आहे.

| Updated on: Mar 25, 2023 | 2:03 PM
लॅम्बोर्गिनीच्या गाड्यांबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. आता या ताफ्यात आणखी एका गाडीची भर पडणार आहे.13 एप्रिलला कंपनी लॅम्बिर्गिनी उरुस एस गाडी लाँच करणार आहे. सध्या भारतात सध्या लॅम्बोर्गिनी परफॉर्मेन्टची विक्री होते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 4.22 कोटी रुपये आहे. (Photo: Lamborghini)

1 / 5
उरुस कॉन्सेप्ट कार 2012 मध्ये बीजिंग ऑटो शोमध्ये एक सेंसिबल फॅमिली कार म्हणून सादर केली होती. त्यानंतर लक्झरी कार अधिकृतरित्या 2018 मध्ये सादर केली गेली. 2022 पर्यंत या गाडीचे 20 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. या आकडेवारीवरूनच उरुस लॅम्बोर्गिनीची लोकप्रियता लक्षात येते. (Photo: Lamborghini)

2 / 5
परफॉर्मेन्टच्या तुलनेत लॅम्बोर्गिनी उरुस थोडी वेगळी आहे. उरुस एसमध्ये कुलिंग वेंट्ससह सिंगल टोन बोनट दिलं आहे. कंपनीने लॅम्बोर्गिनी उरुस एसच्या फ्रंट आणि मागच्या बंपरमध्ये बदल केला आहे. एसयुव्हीच्या नव्या डिझाईनसह 21 इंच अलॉय व्हील दिले आहेत. व्हीलची साईज 23 इंचापर्यंत असू शकते. (Photo: Lamborghini)

3 / 5
लॅम्बोर्गिनी उरुस एसच्या इंजिनबाबत बोलायचं तर, कारमध्ये 4.0 लिटर ट्वीन टर्बोचार्ज्ड वी 8 इंजिन आहे. परफॉर्मेन्टच्या तुलनेत हे इंजिन भारी आहे. एसयुव्हीच्या आता वेगवेगळ्या ट्रिम आणि स्टिचिंगसह ड्युअल टोन इंटिरियर थीम आहे. (Photo: Lamborghini)

4 / 5
भारतीय मार्केटमध्ये लॅम्बोर्गिनी तीन मॉडेल्सची विक्री करते. यात उरुस आणि हुराकन टेक्निका आणि अवेन्टाडोर या स्पोर्ट्स गाड्यांचा समावेश आहे. कंपनी 29 मार्चला अवेंटाडोरचं पुढचं वर्जन सादर करणार आहे. ही एक प्लग इन सुपर कार असेल. भारतात ही गाडी पुढच्या वर्षाच्या शेवटी लाँच होऊ शकते. (Photo: Lamborghini)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.