Photo : ‘लँड ऑफ रेड रिव्हर्स अँड ब्लू हिल्स’, जाणून घ्या काय आहे आसामची संस्कृती

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ... (‘Land of Red Rivers and Blue Hills’, find out what is the culture of Assam)

  • Updated On - 11:55 am, Wed, 10 March 21
1/5
आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

2/5
ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

3/5
आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

4/5
आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

5/5
आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI