AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:ची दारू कंपनी सुरू करण्यासाठी लागतात या गोष्टी, नक्की किती खर्च लागतो जाणून घ्या..

दारूच्या दुकानात मोठा पैसा असतो. एक दारूचे दुकान टाकले तर सात पिढ्यांना काही बघण्याचे काम नाही, असे आपण नेहमीच ऐकले असेल. तर हेच दारूचे दुकान टाकण्यासाठी नक्की काय लागते हे जाणून घ्या.

| Updated on: Aug 15, 2026 | 11:15 AM
Share
स्वत:ची दारू कंपनी सुरू करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासोबतच याची संपूर्ण प्रक्रिया नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच एफएसएसआयने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि इनब्रू बेवरेजेसह मद्य कंपन्यांवर मोठी कारवाई केली.

1 / 6
भारतात मद्य कंपनी सुरू करणे हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. काही दिवसातच लोकांना मोठा फायदा होतो. भारतात मद्याची मोठी मागणी होते. बहुतेक व्यवसायात कठोर राज्यस्तरीय उत्पादन शुल्क कायदे आहेत

भारतात मद्य कंपनी सुरू करणे हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. काही दिवसातच लोकांना मोठा फायदा होतो. भारतात मद्याची मोठी मागणी होते. बहुतेक व्यवसायात कठोर राज्यस्तरीय उत्पादन शुल्क कायदे आहेत

2 / 6
परवाना कागदपत्रांच्या अंतर्गत चालतो. मद्य कंपनी सुरू कशी करावी, खर्च किती येतो हे तुम्हाला सर्व सांगणार आहोत. यात पहिले म्हणजे आपल्याला आपल्या मॉडेल निवडावे लागते. स्वत: च्या ब्रॅंडखाली अल्कोहोल तयार करण्यासाठी तृतीय पक्ष उत्पादनाची मदत घेऊ शकता.

3 / 6
मंत्रालयामार्फत एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, कोणत्याही मान्यताप्राप्त संरचनेअंतर्गत नोंदणी करावी लागते. राज्याचा उत्पादन शुल्क विभाग मद्य परवाने जारी करतो, ती परवानगी आवश्यक आहे. मॉडेलनुसार, व्यवसायाला उत्पादन परवाना FSSAI आणि अग्शिशमन मंजुरी आवश्यक असते.

4 / 6
कंत्राटी पद्धतीने उत्पादित केलेल्या मद्य ब्रॅंडसाठी अंदाजे 50 लाख ते 1 कोटी रूपये लागू शकतो. तुमच्या कारखान्यात उत्पादन सुरू होण्यापूर्वी कारखान्याच्या पायाभूत सुविधा, जमीन, सुरक्षा प्रणाली आणि नियामक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

5 / 6
मद्याचा फॉर्म्यूला, पॅकेजिंग आणि लेबल्स, अल्कोहोलचे प्रमाण याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियम फॉलो करावे लागतात. मद्यविक्रीवर राज्य सरकारचे नियंत्रण असते.

मद्याचा फॉर्म्यूला, पॅकेजिंग आणि लेबल्स, अल्कोहोलचे प्रमाण याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियम फॉलो करावे लागतात. मद्यविक्रीवर राज्य सरकारचे नियंत्रण असते.

6 / 6
Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल