Nepal Travel: नेपाळला भेट देत आहात? मग या खास पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
नेपाळ हा जगातील सुंदर देशांपैकी एक आहे. हा देश पर्यटकांसाठी स्पेशल आहे. तुम्हीही या आपल्या शेजारील देशाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या इथल्या पर्यटन स्थळाबद्दल. काठमांडू खोऱ्यात असलेले भक्तपूर नेपाळमध्ये फिरणाऱ्या लोकांना आकर्षित करण्याचे काम करते. भक्तपूरला भक्तांचे शहर असेही म्हणतात. नेपाळमध्ये फिरायला गेलात तर इथे नक्की भेट द्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
