लिंबाची साल आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरते? तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या
लिंबात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. त्यामुळे निसर्गाने वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. लिंबात अनेक पोषक तत्वे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी मदत करते. पण लिंबू व्यतिरिक्त त्याचं साल देखील तितकंच फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
