Skin Care : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे फेसपॅक तयार करण्यासाठी देखील सोप्पे आहेत.

1/5

2/5
10 ते 15 पुदीनाची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा आणि दह्यामध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट एकदम बारीक झाली पाहिजे. पुदिना आणि दह्याच्या पेस्टमध्ये एक चमचा चंदन पावडर घाला. आता हा पॅक 20 ते 25 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा.

3/5
चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपल्या हातांवर थोडे तेल घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा आणि हातांनी मालिश करा. सुमारे 5 मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिक करा. यानंतर, चेहरा स्वच्छ आणि उबदार करण्यासाठी क्लींजिंग ऑइल लावल्यानंतर वाफ घ्या. यामुळे मृत त्वचा जाण्यास मदत होईल.

4/5
मलईमध्ये, मध मिसळून फेस पॅक तयार करा. तो आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक नियमित वापरल्याने तुमची त्वचा चमकू लागेल.

5/5
केशर हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चांगल्या त्वचेसाठी केशर आणि मध घालून फेसपॅक तयार करून लावू शकतात. हा आपल्या चेहऱ्यावर सुमारे 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI