Health care : रिकाम्या पोटी मनुके आणि गुळाचे पाणी प्यायल्याने हे 5 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या सविस्तर!
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी मनुका आणि गुळाचे पाणी प्या. या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स बेड फॅट बर्न करण्यास मदत करतात. मनुका आणि गुळात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे हाडांसाठी आवश्यक असते. ज्या लोकांना अनेकदा सांधेदुखी किंवा हाडदुखीची समस्या होते. त्यांनी गूळ आणि मनुक्याचे पाणी प्यावे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
