Health | सतत मँगो शेक पित आहात? मग या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल!
आंबा आणि दुधाच्या मिश्रणाने देखील त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला आधीच ऍलर्जीची समस्या असेल तर मँगो शेक पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तर दूध हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये चरबी जास्त असते. हे दोन सतत प्यायल्याने हळूहळू वजन वाढू लागते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी 20i क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ओपनर कोण? हिटमॅन कोणत्या क्रमांकावर?
मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कोल्हापूरपासून 21 किलोमीटरवर आहे स्वर्ग, निसर्गरम्य वातावरण पाहून...
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध
या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट या स्थानी
