सावधान…या लोकांनी उसाच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, या समस्या उद्भवू शकतात!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jun 03, 2022 | 6:00 AM

उन्हाळ्याच्या हंगामात थंडगार उसाचा रस पिण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, उसाचा रस पित असाल तरीही तो जास्त थंड नसावा. यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. उसाचा रस प्यायला आवडत असेल तरीही चुकूनही सकाळच्या वेळी याचे सेवन करू नका. कारण उसाचा रस उपाशी पोटी पिल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता शकते.

Jun 03, 2022 | 6:00 AM
आपल्यापैकी अनेकांना उस खायला आवडतो. उसाचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर उसाचा रस पिणे आरोग्यदायी ठरते.

1 / 10
उसाचा रस चवदार आणि आरोग्यदायी आहे, परंतु त्याचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी चुकूनही उसाचा रस पिऊ नये.

2 / 10
बऱ्याच लोकांना दातामध्ये पोकळीची समस्या असते. अशांनी अजिबात उसाचा रस पिऊ नये. त्यात नैसर्गिक साखर असली तरी ते दातांचे आरोग्यही बिघडू शकते.

3 / 10
ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी अजिबात उसाच्या रसाचे सेवन करू नये. जर हृदयाचे आरोग्य आधीच खराब असेल, तर उसाच्या रसामुळे हृदयाचे आरोग्य आणखी खराब होऊ शकते.

4 / 10
उसामध्ये नैसर्गिक साखर असते. परंतु ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी त्यापासून दूर राहणे चांगले. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात आणि बाहेर येऊन उसाचा रस पितात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

5 / 10
बऱ्याच लोकांना असे वाटते की, उसाचा रस पिल्याने वजन कमी होते. मात्र, हे चुकीचे आहे. उसाच्या रसाचे सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता 100 टक्के असते.

6 / 10
उन्हाळ्याच्या हंगामात थंडगार उसाचा रस पिण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, उसाचा रस पित असाल तरीही तो जास्त थंड नसावा. यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते.

7 / 10
उसाचा रस प्यायला आवडत असेल तरीही चुकूनही सकाळच्या वेळी याचे सेवन करू नका. कारण उसाचा रस उपाशी पोटी पिल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता शकते.

8 / 10
जर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर आपण उसाच्या रसामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

9 / 10
लहान मुलांना अतिप्रमाणात उसाचा रस प्यायला अजिबात देऊ नका. कारण यामुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यामुळे कमी प्रमाणात द्या, पण जास्त नकोच.

10 / 10

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI