AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | सवयी बदला, कोलेस्ट्रॉलची पातळी आपोआप कमी होईल आणि या समस्या कायमच्या दूर होतील!

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खा. यात टोकोट्रेनॉल नावाचा पदार्थ असतो जो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई शेंगदाणे, अक्रोड, बदाम, तेल आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळते. आहारातून लाल आणि प्रक्रिया केलेले मांस वगळा. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ टाळा या सर्व पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. अंडी देखील कोलेस्ट्रॉल वाढवतात.

| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 10:05 AM
Share
जीवनशैलीतील आजारांमध्ये कोलेस्टेरॉल हा सर्वात सामान्य आजार आहे. एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलमुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. पण तुम्ही या आजारावर नियंत्रण ठेवू शकता. रोजच्या आहारात काही बदल करून.

1 / 5
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खा. यात टोकोट्रेनॉल नावाचा पदार्थ असतो जो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई शेंगदाणे, अक्रोड, बदाम, तेल आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळते.

2 / 5
आहारातून लाल आणि प्रक्रिया केलेले मांस वगळा. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ टाळा या सर्व पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. अंडी देखील कोलेस्ट्रॉल वाढवतात.

आहारातून लाल आणि प्रक्रिया केलेले मांस वगळा. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ टाळा या सर्व पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. अंडी देखील कोलेस्ट्रॉल वाढवतात.

3 / 5
जर तुम्हाला तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर धूम्रपान आणि मद्यपान सोडा. यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका तर वाढतोच, पण हृदयविकार आणि कर्करोगाचा धोकाही वाढतो. एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी ही वाईट सवय सोडा.

4 / 5
जास्त प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खा. अधिक संपूर्ण कडधान्य खा. ओट्स तुम्हाला मदत करू शकतात. फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात.

जास्त प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खा. अधिक संपूर्ण कडधान्य खा. ओट्स तुम्हाला मदत करू शकतात. फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं