AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : धूम्रपान सोडण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा!

धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. धूम्रपानामुळे पक्षाघात, कर्करोग आणि हृदयविकार आपल्याला होऊ शकतो. धूम्रपान करण्याची सवय बंद करण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करणे अत्यंत महत्वाचे आहे. धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही औषधी गुणधर्मांनी भरलेल्या तुळशीची मदत घेऊ शकता. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने खा.

| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 6:07 AM
Share
धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. धूम्रपानामुळे पक्षाघात, कर्करोग आणि हृदयविकार आपल्याला होऊ शकतो. धूम्रपान करण्याची सवय बंद करण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करणे अत्यंत महत्वाचे आहे.

1 / 5
धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही औषधी गुणधर्मांनी भरलेल्या तुळशीची मदत घेऊ शकता. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने खा.

धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही औषधी गुणधर्मांनी भरलेल्या तुळशीची मदत घेऊ शकता. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने खा.

2 / 5
धूम्रपानाच्या व्यसनामुळे आपले शरीर खूप जास्त खराब होते. तुम्ही त्रिफळाची मदत घेऊ शकता. त्रिफळा हे आयुर्वेदात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घ्या.

धूम्रपानाच्या व्यसनामुळे आपले शरीर खूप जास्त खराब होते. तुम्ही त्रिफळाची मदत घेऊ शकता. त्रिफळा हे आयुर्वेदात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घ्या.

3 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने सिगारेटचे व्यसन कमी होते असे आयुर्वेदात म्हटले आहे. तांब्याचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

4 / 5
असे म्हटले जाते की ओवाच्या सेवनाने धूम्रपानाचे व्यसनही बऱ्याच अंशी कमी होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याच्या बियांचे सेवन केल्याने किंवा त्याचे पाणी प्यायल्याने धूम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार