AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lips Care | उन्हाळ्यात फाटलेल्या ओठांपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

फाटलेल्या ओठांसाठी तूप वापरा. हे ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात, फाटलेल्या ओठांवर दररोज तूप लावावे. यामुळे फाटलेले ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते. फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याचाही वापर करू शकता. यासाठी गुलाबाच्या काही पाकळ्या धुवून घ्या. या मिक्सरमध्ये बारीक करा आणि ओठांवर ती पेस्ट लावा.

| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 8:29 AM
Share
उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणे साहजिकच आहे. मात्र, यामुळे आपल्या ओठांचे मोठे नुकसान देखील होते. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात. तसेच रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी 6 इत्यादी अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील ओठ फाटण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ओठ मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो.

1 / 5
तुम्ही ओठांसाठी मध वापरू शकता. त्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते. यासाठी व्हॅसलीनमध्ये मध मिसळा आणि 10 मिनिटे ओठांवर ठेवा. यानंतर कापसाच्या बॉलने स्वच्छ करा.

तुम्ही ओठांसाठी मध वापरू शकता. त्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते. यासाठी व्हॅसलीनमध्ये मध मिसळा आणि 10 मिनिटे ओठांवर ठेवा. यानंतर कापसाच्या बॉलने स्वच्छ करा.

2 / 5
फाटलेल्या ओठांसाठी तूप वापरा. हे ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात, फाटलेल्या ओठांवर दररोज तूप लावावे. यामुळे फाटलेले ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.

फाटलेल्या ओठांसाठी तूप वापरा. हे ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात, फाटलेल्या ओठांवर दररोज तूप लावावे. यामुळे फाटलेले ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 5
फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याचाही वापर करू शकता. यासाठी गुलाबाच्या काही पाकळ्या धुवून घ्या. या मिक्सरमध्ये बारीक करा आणि ओठांवर ती पेस्ट लावा.

फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याचाही वापर करू शकता. यासाठी गुलाबाच्या काही पाकळ्या धुवून घ्या. या मिक्सरमध्ये बारीक करा आणि ओठांवर ती पेस्ट लावा.

4 / 5
फाटलेल्या ओठांसाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाब पाणी मिसळून ओठांवर लावा. फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

फाटलेल्या ओठांसाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाब पाणी मिसळून ओठांवर लावा. फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे