Health Care : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा, वाचा सविस्तर!

शरीरात निर्जलीकरण झाल्यास बद्धकोष्ठता उद्भवते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर भरपूर फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. फायबर मल मऊ करते आणि ते लवकर निघून जाण्यास मदत करते.

1/4
शरीरात निर्जलीकरण झाल्यास बद्धकोष्ठता उद्भवते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

2/4
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर भरपूर फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. फायबर मल मऊ करते आणि ते लवकर निघून जाण्यास मदत करते. त्यासोबत फायबर पचन क्षमता वाढवण्यास मदत करते.

3/4
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्यायामामुळे पचनशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होतात. मॉर्निंग वॉक, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग हे काही व्यायाम आहेत जे तुम्ही दररोज करू शकता.

4/4
खूप जास्त कॅफीन शरीरासाठी हानिकारक आहे. परंतु ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो ते दिवसातून थोड्या प्रमाणात कॉफी पिऊ शकतात. थोड्या प्रमाणात विद्रव्य फायबरसह, कॉफी आतड्यांसंबंधी स्नायूंना उत्तेजित करते आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI