AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips | शरीराच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हानिकारक!

फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेतील अडथळ्यांमुळे अन्न पचत नाही आणि हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे झपाट्याने आपले वजन वाढण्यास सुरूवात होते. आहारात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि चरबी जमा होऊ लागते. या फॅट बेडमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. यामुळेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 11:23 AM
Share
प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे याशिवाय शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायबरचीही गरज असते. फायबरच्या कमतरतेमुळे केवळ पोटच नाही तर आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील होऊ शकतात. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये फायबरचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे.

1 / 5
जर शरीरात फायबरची कमतरता असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होऊ शकतो. पोट साफ न झाल्यास गॅस, अॅसिडिटी होऊ लागते. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक दिवस राहिल्यास मूळव्याध होतो. यामुळे आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

2 / 5
फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेतील अडथळ्यांमुळे अन्न पचत नाही आणि हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे झपाट्याने आपले वजन वाढण्यास सुरूवात होते.

फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेतील अडथळ्यांमुळे अन्न पचत नाही आणि हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे झपाट्याने आपले वजन वाढण्यास सुरूवात होते.

3 / 5
आहारात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि चरबी जमा होऊ लागते. या फॅट बेडमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. यामुळेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

आहारात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि चरबी जमा होऊ लागते. या फॅट बेडमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. यामुळेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

4 / 5
पचनसंस्थेवरील भार वाढल्यामुळे शरीरातील बहुतांश ऊर्जा अन्न पचवण्यात वाया जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी आणि इतर फायबर युक्त गोष्टी खा, यामुळे आपले पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

पचनसंस्थेवरील भार वाढल्यामुळे शरीरातील बहुतांश ऊर्जा अन्न पचवण्यात वाया जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी आणि इतर फायबर युक्त गोष्टी खा, यामुळे आपले पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल