AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | घरगुती उपचार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तरपणे!

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.

| Updated on: Jun 08, 2022 | 11:39 AM
Share
बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे अनेकजण हैराण आहेत. खराब जीवनशैलीमुळे प्रामुख्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी दरवेळीच गोळ्या खाणे देखील शक्य होत नाही.

1 / 10
आपण काही चांगल्या सवयी आणि घरगुती उपाय करूनही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकता. यासाठी आपल्याला काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करणे महत्वाचे आहे.

2 / 10
बद्धकोष्ठतेमुळे डोकेदुखी, मळमळ, पोटात गॅस आणि पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम करण्यासाठी निरोगी जीवनशैली फाॅलो करा.

3 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर, नियमीतपणे आपण कोमट पाण्याचे सेवन केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 10
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास नक्कीच दूर होण्यास मदत होते.

5 / 10
ज्यालोकांना वजन कमी करायचे आहे. अशांनी देखील कोमट पाण्यामध्ये रिकाम्या पोटी लिंबू मिक्स करून पिले तर वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

6 / 10
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

7 / 10
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.

8 / 10
दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच दह्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यासही मदत होते.

9 / 10
पालकामध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. पालकाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे दररोज पालकाच्या रसाचे सेवन करा.

10 / 10
Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद

शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा