Vitamin E Rich Foods : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 व्हिटॅमिन ई समृद्ध पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करा!

सकाळचे जेवण तयार करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जाऊ शकतो. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये पालकचा समावेश करा. आपण सँडविचमध्ये देखील पालक मिक्स करू शकता. सूर्यफूलाच्या बिया या लहान बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. सूर्यफूलाच्या बिया भाजून आपण खाल्ल्या पाहिजेत.

1/5
पालक - सकाळचे जेवण तयार करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जाऊ शकतो. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये पालकचा समावेश करा. आपण सँडविचमध्ये देखील पालक मिक्स करू शकता.

2/5
सूर्यफूलाच्या बिया - या लहान बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. सूर्यफूलाच्या बिया भाजून आपण खाल्ल्या पाहिजेत. दररोज एक मूठभर तरी सूर्यफूलाच्या बिया खा.

3/5
एवोकॅडो - एवोकॅडो खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एवोकॅडो मॅश करून टोस्ट देखील बनवू शकता. नाश्त्यासाठी एवोकॅडो हा एक उत्तम पर्याय आहे.

4/5
शेंगदाणे - सँडविचसाठी तुम्ही पीनट बटर वापरू शकता. पोहे आणि उपमामध्ये तुम्ही शेंगदाणे मिक्स करू शकता. शेंगदाणे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

5/5
बदाम - आरोग्य तज्ञांच्या मते, 5 बदाम रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी सोलून त्यांचे सेवन करा. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर खा किंवा नाश्त्यामध्ये हे बदाम खा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI