PHOTO | Health Tips : शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आहारात या 4 मसाल्यांचा करा समावेश
मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेची पातळी राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे रुग्णाला अनेक समस्यांमधून जावे लागते. साखर नियंत्रित करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
