AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांच्या कुटुंबियांना भलतंसलतं बोलणं! या पाच गोष्टी पती पत्नीने टाळायला हव्यात, नाही तर…

संसाराचा गाडा पुढे नेणं हे पती आणि पत्नी या दोघांचं काम आहे. एकाने व्यवस्थित राहणं आणि दुसऱ्या वाटेल तसं वागणं संसारात वितुष्ट निर्माण करते. पती पत्नीने काही गोष्टी हाताच्या राखून बोलल्या तरच बरं असतं, नाही तर नात्यात दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही. चला जाणून घेऊयात त्याबाबत..

| Updated on: Jun 11, 2026 | 10:27 PM
Share
प्रेम विवाह किंवा घरच्यांनी ठरवून दिल्यानंतर दोन व्यक्ती लग्नबंधनात अडकतात. प्रेमविवाहात एकमेकांना ओळखून लग्नाचा निर्णय घेतला जातो. तर अरेंज मॅरेजमध्ये घरच्यांच्या संमतीसह एकमेकांची ओळखपालख करून लग्नाचा निर्णय घेतला जातो. असं असताना लग्नानंतर कधीच आपल्या पार्टनरला लग्न करून पश्चाताप झाला असं म्हणू नये. रागाच्या भरात बोलून गेलेलं हे वाक्य नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

1 / 5
लग्न करताना असलेली आर्थिक स्थिती कायम तशीच राहिल असं नाही. लग्नाच्या काही वर्षानंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती समजून एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. चुकूनही एकमेकांच्या आर्थिक स्थितीवर टोमणे मारू नये. असं केल्यास नात्यात मिठाचा खडा पडू शकतो.

2 / 5
आयुष्यात प्रत्येक जण सर्व गुण संपन्न असतो असं नाही. काही ना काही उणीवा असतात. त्यामुळे जोडीदाराच्या उणीवांची खिल्ली उडवू नये. यामुळे मन खिन्न होतं. तसेच समोरचा व्यक्ती स्वत:ला कमी लेखू लागतो. इतकंच काय तर घरातील लहान मुलांवरही त्याचा परिणाम होतो.

3 / 5
भारतीय पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचं मुख्य कारण हे कुटुंबिय असतं. भांडताना अनेकदा कुटुंबियांना वादात खेचलं जातं आणि त्यांच्याबाबत भलतंसलतं बोललं जातं. कुटुंबावर टीका केल्याने जोडीदाराला संताप होतो. त्यामुळे नातं मोडू शकतं.

4 / 5
पती पत्नीने आपल्यातील वाद किंवा राग चार भिंतीआड ठेवला तर बरं असतं. ओळखीच्या व्यक्ती किंवा कुटुंबासमोर वाईटसाईट बोलू नये. कारण सदर व्यक्तीने आपल्या जोडीदाराला सांगितलं तर भांडणं होऊ शकतात. इतकंच काय तर लग्न मोडण्यापर्यंत मजल जाते.  (सर्व फोटो टीव्ही 9 हिंदीवरून )

5 / 5
Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना