AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोहिनूर हिरा, रत्नांची सजावट; ‘हा’ आहे जगातला सर्वात शक्तीशाली मुकुट

most powerful crown in the world : जनतेच्या मनावर राज्य करण्याची ताकद देणारा मुकुट; पाहा जगातला सगळ्यात ताकदवान मुकुट...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 05, 2023 | 1:22 PM
Share
जगातील सर्वात शक्तिशाली मुकुट कोणता? असा प्रश्न विचारला तर त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे ब्रिटनच्या राणीचा मुकुट. या मुकुटावर कोहिनूर हिरा लावण्यात आलेला आहे. जेव्हा जगात बहुतांशी ठिकाणी ब्रिटीशांचं राज्य होतं.  तेव्हा या मुकुटाला विशेष महत्व होतं.

1 / 5
ब्रिटिश राजघराण्याकडे आणखी एक खास मुकुट आहे. या मुकुटावर 10,000 हिरे लावण्यात आले आहेत. 'द गर्ल्स ऑफ द ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड' असं या मुकुटाचं नाव आहे. हा जगातील दुसरा सर्वात शक्तिशाली मुकुट मानला जातो.

2 / 5
जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली मुकुट रोमन साम्राज्याचा मुकुट आहे. मौल्यवान हिरे या मुकुटावर पाहायला मिळतं. हिरे आणि रत्नांची सजावट या मुकुटावर पाहायला मिळते.हा मुकुट सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली मुकुट रोमन साम्राज्याचा मुकुट आहे. मौल्यवान हिरे या मुकुटावर पाहायला मिळतं. हिरे आणि रत्नांची सजावट या मुकुटावर पाहायला मिळते.हा मुकुट सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

3 / 5
रशियन साम्राज्याचा मुकुट जगातील चौथा सर्वात शक्तिशाली मुकुट आहे. रशियन साम्राज्याच्या या मुकुटाला 'ग्रेट इम्पीरियल क्राउन' म्हणतात. हा मुकुट ज्यांच्या-ज्यांच्या डोक्यावर होता. त्या लोकांनी कोणत्याही अडथळ्यांविना राज्य केलं.

4 / 5
पाचव्या क्रमांकावर आहे, एका जुन्या गणराज्य देशाचा मुकुट. सम्राट चार्ल्स चतुर्थाच्या 700 व्या जयंतीनिमित्त प्रथमच हा मुकुट लोकांसमोर आणण्यात आला. दोन आठवड्यात हा मुकुट 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?